दिनदर्शिका

श्री. महेन्द्र कुलकर्णी यांना शुभेच्छा.

आज श्री. महेन्द्र कुलकर्णी यांचा वाढदिवस. त्यांना समस्त मराठी ब्लॉगर्स तर्फे शुभेच्छा.
श्री. महेन्द्र कुलकर्णी यांचा ब्लॉग बघायचा असेल तर येथे टिचकी द्या आपल्या लक्षात येईल ते श्री. कुलकर्णी किती विविध विषयांवर छान लिहीतात.
खरतर मला शुभेच्छा सक्काळी सक्काळिच द्यायच्या होत्या पण माझा संगणक काही मला सहकार्य करायला तयार नव्हता. म्हटले उशिरा का असेना आजच्या दिवसात शुभेच्छा पोस्ट करायलाच हव्यात.